Dhananjay Munde : भंडाऱ्याच्या वाल्मिक कराडचा काळा चिठ्ठा तयार

बीड जिल्ह्यील सरपंचाच्या हत्येचे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या अंगलट आलं आहे. वाल्मिक कराड अन् मुंडे यांचा संबंध असलेले अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळं मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. असाच एक वाल्मिक कराड भंडारा जिल्ह्यातही आहे. मुंडे यांच्या नावाचा वापर करीत त्यानं केलेल्या काळ्या कारनाम्यांची कुंडली सध्या तयार होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या … Continue reading Dhananjay Munde : भंडाऱ्याच्या वाल्मिक कराडचा काळा चिठ्ठा तयार