Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश

नागपूरमध्ये आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने कर्तव्यपूर्ती उपक्रम अंतर्गत शाळांना संगणक आणि ग्रंथालयांना आधुनिक पुस्तके वाटप करण्यात आली. शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी आमदार निधीचा वापर शिक्षणवृद्धीसाठी करणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे. हे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. कर्तव्यपूर्ती या विशेष उपक्रमातून त्यांनी आपल्या पदवीधर मतदारसंघातील सहा … Continue reading Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश