Nagpur Riots : मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल, अभिजीत वंजारी संतप्त
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने शहराची शांतता चिरडल्या गेली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीने नागरिकांमध्ये संतापाचा कडेलोट केला आहे. आमदार अभिजीत वंजारी यांनी या गंभीर परिस्थितीवर आक्रमक भूमिका घेत सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र हल्लाबोल केला आहे. नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराने शहराची शांतता भंग केली असून, या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार … Continue reading Nagpur Riots : मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल, अभिजीत वंजारी संतप्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed