आमदार Amol Mitkari यांचा जितेंद्र आव्हाडांवर बॉम्बहल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरून केला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात दलित आणि मुस्लिम कार्यकर्त्यांना भडकविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. बीडमध्ये काढण्यात आलेला मोर्चा सुनियोजित कट … Continue reading आमदार Amol Mitkari यांचा जितेंद्र आव्हाडांवर बॉम्बहल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed