टोकाची टीका करीत Amol Mitkari अन् Sandip Kshirsagar यांच्यात जुंपली

 बीडाच्या प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशात आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांच्यात टोकाची टीका सुरू झाली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी संतापले आहेत. त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टोकाची टीका केली आहे. त्यामुळं बीडच्या प्रकरणात आता आमदार सुरेश धस, अमोल … Continue reading टोकाची टीका करीत Amol Mitkari अन् Sandip Kshirsagar यांच्यात जुंपली