Ashish Deshmukh : लोकप्रतिनिधी सेवक म्हणूनच राहील

सावनेर-कळमेश्वर क्षेत्रात डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित अभूतपूर्व दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी विकास, सामाजिक समता व ओबीसी उन्नतीसाठी नवनिर्माणाच्या संकल्पना प्रकट करण्यात आल्या. सावनेरच्या मातीला एका नव्या उमेदीचा सूर लागला आहे. विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गांधी जयंती आणि आरएसएस स्थापना शताब्दी यांच्या अनोख्या संयोगाने नगर परिषद ग्राउंडवर … Continue reading Ashish Deshmukh : लोकप्रतिनिधी सेवक म्हणूनच राहील