Charan Waghmare : भंडाऱ्यात एचएसआरपी जनतेसाठी संकटमोचक की संकट?

भंडाऱ्यात एचएसआरपीच्या नावाखाली जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार चरण वाघमारे यांनी ठणकावला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी थेट बोट ठेवत जनतेच्या हितासाठी रणशिंग फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात एक गंभीर समस्या डोकावली आहे. वाहनधारकांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. प्रशासनाने … Continue reading Charan Waghmare : भंडाऱ्यात एचएसआरपी जनतेसाठी संकटमोचक की संकट?