चंद्रपुरातील अवैध Oyo Hotels विरोधात आमदार सरसावले

अलीकडच्या काळात प्रेमी युगुलांना स्वस्त दरात ओयो हॉटेल मिळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकार वाढला आहे. याविरोधात आता चंद्रपुरातील आमदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर बायपासवर मोठ्या प्रमाणावर ओयो हॉटेल्सची संख्या वाढली आहे. या हॉटेल्समध्ये स्वस्त दरात प्रेमी युगुलांना खोल्या भाड्यानं दिल्या जात आहेत. या हॉटेल्सच्या विरोधात आता आमदारांनी कारवाईचं हत्यार उपसलं आहे. … Continue reading चंद्रपुरातील अवैध Oyo Hotels विरोधात आमदार सरसावले