Narendra Bhondekar : स्वबळाच्या दाव्यानंतर महायुतीने करून दिली आठवण
भंडारा आणि गोंदिया जिल्हामध्ये महायुतीने विधानसभा निवडणूक ताकतीने लढली. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालत विजय मिळविला. पण आता स्वबळाच्या दाव्यामुळे महायुती मधील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा चांगलीच गाजू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून … Continue reading Narendra Bhondekar : स्वबळाच्या दाव्यानंतर महायुतीने करून दिली आठवण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed