Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज

अकोल्याच्या राजकारणात सध्या एकच गजर आहे, देवा भाऊ येत आहेत. आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर भाजपने स्वागतासाठी उभारले विकासाच्या आशेचे व्यासपीठ. घरावर तुळशीपत्र ठेवून, निष्ठेची सावित्रीसारखी साधना करणारे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आता आपल्या ‘देवा भाऊ’चं स्वागत करण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मूर्तिजापूरात उत्साहाचे वातावरण निर्माण … Continue reading Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज