पद नव्हे Parinay Fuke नाम ही काफी है..

Views: 28761 पक्षाकडून मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याची तयारी ठेवणाऱ्या फुके यांनी आपल्या कामाचा वेग कायम ठेवला आहे. पक्ष संघटनावर विश्वास आणि आपल्या कामाची व्याप्ती त्यांनी कायम ठेवल्याचं दिसत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आमदार डॉ. परिणय फुके हे नाव ‘हेवीवेट’ नेत्यांपैकी एक आहे. राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके … Continue reading पद नव्हे Parinay Fuke नाम ही काफी है..