Pravin Datke : ड्रग्सविरोधी कायदे मजबूत पण अंमलबजावणीतच फसगत

महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून समाजाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दटके यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलण्याची गरज स्पष्ट केली आहे. राज्य सरकारने अंमली पदार्थ नियंत्रणासाठी कठोर कायदे अस्तित्वात आणले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी यावर विधानसभेत … Continue reading Pravin Datke : ड्रग्सविरोधी कायदे मजबूत पण अंमलबजावणीतच फसगत