Pravin Datke : नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

नागपूरमध्ये आमदार प्रविण दटके यांच्या नावाचा गैरवापर करून एका अज्ञात व्यक्तीने फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. नोकरी व शासकीय योजनांच्या नावाने नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात पुन्हा एकदा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रवीण दटके यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न … Continue reading Pravin Datke : नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक