Akola Rain : आभाळ फाटलं, जनतेसाठी धावले दोन भाऊ

अकोल्यावर निसर्गाने कहर केला, पण संकटाच्या या काळोखात दोन हात पुढे आले, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर. नदी ओसंडल्या, वीज गेली, रस्ते बंद झाले, तरीही हे लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून मदतीचा दीप घेऊन उभे राहिले. अकोल्यावर निसर्गाने संतापाचा कल्लोळ ओतला. एकाच दिवसात तब्बल 140 मिलिमीटर पावसाची नोंद, शहराच्या प्रत्येक कोपऱ्याला जलमय करून गेली. … Continue reading Akola Rain : आभाळ फाटलं, जनतेसाठी धावले दोन भाऊ