Akola : वीज खोळंब्याचा कहर, आधी जुने शहर आता जठारपेठचा नंबर 

अकोल्यातील विजेचा ‘करंट’ वारंवार जातोय, पण जनतेचा संयम मात्र आता पूर्णपणे ‘ओव्हरलोड’ झाला आहे. जठारपेठेत 14 जून रोजी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आमदार सावरकरांनी महावितरणला अल्टिमेटम दिला आहे. अकोला शहरात वीजपुरवठा म्हणजे एक थरारमय वेब सिरीज. एपिसोड कुठे सुरू होईल, केव्हा संपेल, वीजपारे कुठे गायब होतील, याचा पत्ता महावितरणच्या स्क्रिप्ट रायटर अधिकाऱ्यांनाही लागेनासा झालाय. … Continue reading Akola : वीज खोळंब्याचा कहर, आधी जुने शहर आता जठारपेठचा नंबर