Ravi Rana. : पाणीपुरवठ्याचा बिनधास्त कारभार आता झपाट्यात सुधारेल

अमरावती आणि बडनेरा शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जलप्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. अमरावती आणि बडनेरा शहरात मागील काही काळापासून कृत्रिम पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा, तीन-तीन दिवसांच्या अंतराने होणारा वितरण आणि काही भागांमध्ये आठवडाभर पाणीपुरवठा बंद यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्याचा दाब कमी … Continue reading Ravi Rana. : पाणीपुरवठ्याचा बिनधास्त कारभार आता झपाट्यात सुधारेल