Sandip Joshi : उत्सव रंगभूमीचा, सोहळा एकांकिकेचा

महाराष्ट्राची सांस्कृतिक धारा विविधतेने समृद्ध आहे. त्यात नाटक हे एक अविभाज्य अंग आहे. यासाठीच राज्यभरातील कलावंतांना नवे व्यासपीठ मिळावे यासाठी आमदार संदीप जोशी पुढे सरसावले आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक माती नेहमीच नाट्यकलेने समृद्ध राहिली आहे. मराठी नाटकं हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर ते समाजाच्या भावनांचा, विचारांचा आणि बदलांचा आरसा आहेत. या नाट्यपरंपरेला नवे बळ देण्यासाठी, … Continue reading Sandip Joshi : उत्सव रंगभूमीचा, सोहळा एकांकिकेचा