Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे शिल्पकार, लंडनच्या मंचावर ‘कोहिनूर’ ठरले

महाराष्ट्राच्या राजकारणातील अर्थशास्त्राचे चाणक्य समजले जाणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. लंडनच्या वैभवशाली मंचावर, जिथे जगभरातील दिग्गजांचा मेळावा जमला होता. तिथे महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेला एक तारा चमकला. चंद्रपूरचे अभ्यासू आणि जनसेवेचा अखंड ध्यास असलेले माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे शिल्पकार, लंडनच्या मंचावर ‘कोहिनूर’ ठरले