Sudhir Mungantiwar : इंग्रजीचा मोह ब्रिटिश संसदेपर्यंत पाठवू

राज्यातील राजकारण सुरुवातीपासूनच मराठी भाषेच्या वादावरून तापलेले असताना, पावसाळी अधिवेशनामध्ये आता इंग्रजी भाषेवरूनही तणाव आणि रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषेचा मुद्याने राजकारणाच्या भोवऱ्यात चांगलाच उधाण घेतलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवरून शाब्दिक चकमक रंगली असून, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात या वादाला वेगही आला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सभागृहात … Continue reading Sudhir Mungantiwar : इंग्रजीचा मोह ब्रिटिश संसदेपर्यंत पाठवू