Amravati : आमदारांची वीजयंत्रणेला ‘रेडी फॉर रेन्स’ कमांड

पावसाआधी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. विश्वसनीय वीजसेवेसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि आगामी मान्सून हंगाम लक्षात घेता अमरावतीतील वीजपुरवठा यंत्रणेची कार्यक्षमता आणि स्थैर्य वाढविणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. ही गरज ओळखून आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण … Continue reading Amravati : आमदारांची वीजयंत्रणेला ‘रेडी फॉर रेन्स’ कमांड