पेन ड्राइव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा जबरदस्त Action Plan
आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करत अजित पवार यांच्याकडे पेनड्राईव्ह सादर केला. यावर अजित पवार यांनी त्वरित चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तेथील डीपीसी बैठकीत त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे असणारा पेनड्राईव्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना … Continue reading पेन ड्राइव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा जबरदस्त Action Plan
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed