MLA Vikas Thakre : नागपुरातील धिंगाण्यांबद्दल गहन चिंता
नागपूरचा हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत अंगावरील शर्ट काढत काही तरूणांनी धिंगाणा घातला. या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं आहे. उपराजधानी नागपूर येथील हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत काही तरुणांनी अंगावरील शर्ट काढत धिंगाणा घातला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी या तरुणांविरूद्ध कारवाई केली आहे. मात्र या घटनेवरून आता उपराजधानीत राजकारण तापलं आहे. … Continue reading MLA Vikas Thakre : नागपुरातील धिंगाण्यांबद्दल गहन चिंता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed