Vinod Agrawal : आमदारांचा रोष, निधीच न मिळाल्याने संतप्त 

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी गोंदियाचे आमदारांनी मंत्री भरत गोगावले यांचा रस्ता अडवून निधी न मिळाल्याने जाब विचारला. यामुळे अधिवेशनाच्या बाहेर काही काळ वातावरण तापले.  राज्याचं पावसाळी अधिवेशन म्हणजे केवळ सत्र नव्हे, तर राजकारणाच्या रंगभूमीवरचं एक नाट्यमय पर्व. इथे पावसासोबतच प्रश्नांचीही जोरदार सरी पडतात, शेतकरी अडचणीत का? युवकांना रोजगार का नाही? भ्रष्टाचाराचं काय? याला उत्तरांची वीज चमकते, … Continue reading Vinod Agrawal : आमदारांचा रोष, निधीच न मिळाल्याने संतप्त