Umesh Yavalkar : संत्रा-मोसंबीपासून कापसापर्यंतचे नुकसान

वरूड आणि मोर्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीनसह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार उमेश यावलकरांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे सरसकट पंचनाम्यांची मागणी केली आहे. वरूड-मोर्शी तालुक्यावर निसर्गाने कहर केला आहे. सततच्या मुसळधार पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. येथील शेती, जी शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि स्वप्नांची … Continue reading Umesh Yavalkar : संत्रा-मोसंबीपासून कापसापर्यंतचे नुकसान