Maharashtra Navnirman Sena : संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्रचा नारा

संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान करण्यात आला. मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी उभ्या राहिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान बाळगणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविभवन येथे थाटात सत्कार करण्यात आला. दिल्लीच्या संसद भवनात भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या या … Continue reading Maharashtra Navnirman Sena : संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्रचा नारा