Sandip Deshpande : मराठी मातीवर हिंदी लादू नका
मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा उफाळला आहे, तर राज्य सरकारने शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याने मनसे आक्रमक झाली आहे. भाषिक अस्मितेच्या लढ्याला आता नव्या संघर्षाची धार मिळत आहे. महाराष्ट्राच्या मातीत मराठी अस्मितेचा पुन्हा एकदा आवाज उठवण्यात आला आहे. राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. … Continue reading Sandip Deshpande : मराठी मातीवर हिंदी लादू नका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed