BJP vs MNS :धुळवडीच्या दिवशी रंगांचा नाही, तर आरोपांचा पिचकारी

भाजप कार्यकर्त्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करताच, मनसेने शब्दांचे गुलाल नाही, तर थेट सडेतोड प्रत्युत्तर उधळले. धुळवडीच्या दिवशी रंगांचा नव्हे, तर राजकीय वादांचा फटकारा पहायला मिळाला. होळीचा सण म्हणजे रंगांचा उत्सव. स्नेह, उत्साह आणि आनंदाने न्हालेल्या या दिवशी सगळे गोडधोड करून दुःख विसरतात. धुळवडीला रंगांची उधळण होते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे रंग उधळले जातात. … Continue reading BJP vs MNS :धुळवडीच्या दिवशी रंगांचा नाही, तर आरोपांचा पिचकारी