Raj Thackeray : बच्चू कडूंच्या लढ्याला मिळाला मराठी बाणा

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रीय पाठिंबा मिळाला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील या लढ्याला राज ठाकरे यांचीही ताकद लाभली आहे. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे राज ठाकरे आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठीही मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील “सातबारा कोरा करा” आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यानंतर … Continue reading Raj Thackeray : बच्चू कडूंच्या लढ्याला मिळाला मराठी बाणा