Nagpur : शेतकऱ्याचा जेसीबी गेला अन् मनसेचा रोष बँकेत उफाळला

मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या येस बँकेत शेतकऱ्याच्या जेसीबीच्या लिलाव तक्रारीनंतर तोडफोड करून बँकेच्या पाटीला काळे फासले. महाराष्ट्रातील मराठी वादाचा भडका अजूनही शांत झालेला नाही. एकीकडे डान्स बारविरोधात मनसेचा आवाज अधिक तीव्र होत चालला आहे. तर दुसरीकडे नागपुरात मनसैनिकांनी येस बँकेवर वादग्रस्त आंदोलन उभारले. या घटनेने नागपूरच्या बँकिंग क्षेत्रात अक्षरशः खळबळ माजवली आहे. घटनेचा केंद्रबिंदू ठरला तो … Continue reading Nagpur : शेतकऱ्याचा जेसीबी गेला अन् मनसेचा रोष बँकेत उफाळला