नाग भवनाला नवसाज: राजधानीला शोभेल असा बदल

नागपुरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांसाठी अत्याधुनिक टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली आहे. नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसलेले एक बहुरंगी शहर. एकीकडे संत्र्यांचा गोडवा, तर दुसरीकडे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेले हे शहर आहे. देशाच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेल्या नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया देखील म्हणतात. विदर्भाची राजधानी … Continue reading नाग भवनाला नवसाज: राजधानीला शोभेल असा बदल