Devendra Fadnavis : वीज, रोजगार अन् नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज, रोजगार आणि उत्पन्न वाढीचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत सूर्यकिरणांनी एक नवा प्रकाश पेरला आहे. वांद्रे, मुंबई येथे एका भव्य सोहळ्यात, सूर्याच्या अखंड ऊर्जेला शेतकऱ्यांच्या समृद्धीशी जोडणाऱ्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पांची एकूण क्षमता 2 … Continue reading Devendra Fadnavis : वीज, रोजगार अन् नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन