Harshwardhan Sapkal : जनतेला फसविणाऱ्या महायुतीविरुद्ध काँग्रेसची वज्रमूठ
नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई दादर येथे रमेश चेन्नीथला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडकले आहेत. ईडीने यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रावरून काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईवरून … Continue reading Harshwardhan Sapkal : जनतेला फसविणाऱ्या महायुतीविरुद्ध काँग्रेसची वज्रमूठ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed