Yashomati Thakur : स्वस्त परदेशी कापसाने शेतकऱ्यांचा घेतला बळी

केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत माफ केले. ज्यामुळे देशातील वस्त्रोद्योगाला स्वस्त कच्चा माल मिळेल. भारताची अर्थव्यवस्था खरंच अडचणीत सापडली आहे का? हा प्रश्न सध्या देशभरात गाजतोय. त्याला कारण ठरलंय अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले तब्बल 50 टक्क्यांचे आयात शुल्क. यामुळे भारतातील कापूस आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस … Continue reading Yashomati Thakur : स्वस्त परदेशी कापसाने शेतकऱ्यांचा घेतला बळी