Mohan Bhagawat : संघाच्या विचारधारेत आता सर्व धर्मांना स्थान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती आता केवळ धर्मापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती भारतीयत्वावर आधारलेली आहे. मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली संघ आता सर्व धर्म, जाती आणि पंथांच्या नागरिकांना सामावून घेणाऱ्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर जोर देत एक महत्त्वपूर्ण विधान केल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक … Continue reading Mohan Bhagawat : संघाच्या विचारधारेत आता सर्व धर्मांना स्थान