RSS : पारंपरिक शेती आणि देशी गोवंशातून आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर भारतासाठी भारतीय कृषी पद्धती आणि देशी गोवंश पालनाचा संगम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या 28 व्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मूलभूत पाया असलेल्या कृषी आणि गोसंवर्धनावर भर देत आत्मनिर्भरतेचा मार्ग सुचविला. ग्रामीण विकासाच्या वाटचालीत पिढ्यान्पिढ्या … Continue reading RSS : पारंपरिक शेती आणि देशी गोवंशातून आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed