Narendra Modi : वसुधैव कुटुंबकम्‌च्या मंत्रातून राष्ट्रसेवेपर्यंत

संघशताब्दीच्या उंबरठ्यावर, संघपरिवाराचे दूरदर्शी नेतृत्व करणारे सरसंघचालक मोहन भागवतजींच्या जीवनप्रवासाचे तेज आजही राष्ट्राला दिशा देत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त मंत्राचे अधिष्ठान अंगीकारून समाजाच्या संघटनाचे, समता व बंधुत्वाच्या मूल्यांचे, तसेच राष्ट्रनिष्ठेच्या अखंड प्रवाहाचे जे जीवनभर मूर्तिमंत रूप राहिले, त्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाचा आज 75 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवत यांना … Continue reading Narendra Modi : वसुधैव कुटुंबकम्‌च्या मंत्रातून राष्ट्रसेवेपर्यंत