Monsoon Session : मुद्द्यांच्या विजेचा कडकडाट होणार सुरू 

राज्यातील राजकारण तापले असून, पावसाळी अधिवेशनात वादळ उठण्याची शक्यता आहे. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला विरोधकांकडून प्रश्नांचा मुसळधार मारा सहन करावा लागणार आहे. पावसाळा सुरू झाला, आणि राज्याच्या राजकारणातही ढग दाटू लागले आहेत. बाहेर पावसाची सर येत असतानाच विधानभवनात राजकीय प्रश्नांची वादळं उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 30 जून ते 18 जुलै दरम्यान होणाऱ्या … Continue reading Monsoon Session : मुद्द्यांच्या विजेचा कडकडाट होणार सुरू