Ajit Pawar : प्रकल्प आहे की बकासूर; गोसेखुर्दसाठी आणखी निधी

गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी राज्य सरकारने वाढीव निधी जाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 10 मार्च रोजी मुंबईतील विधान भवनात पार पडले. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या जलसंपत्ती विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी … Continue reading Ajit Pawar : प्रकल्प आहे की बकासूर; गोसेखुर्दसाठी आणखी निधी