Amaravati : मोर्शीच्या संत्रा शेतकऱ्यांचा फसवणुकीवर संताप
मोर्शीतील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा ऐरणीवर आल्या. विमा घोटाळा आणि हवामान केंद्राच्या चुकीमुळे संत्रा उत्पादकांचा रोष उसळला आहे. मोर्शी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या खरीप 2025 – 26 हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या. आमदार उमेश यावलकर (मोर्शी) व आमदार राजेश वानखडे (तिवसा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत फळ … Continue reading Amaravati : मोर्शीच्या संत्रा शेतकऱ्यांचा फसवणुकीवर संताप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed