Prashant Padole : सर्जिकल स्ट्राईकसाठी शस्त्र नाही, स्टेथोस्कोप घेऊन सज्ज
भंडारा-गोंदियाचे खासदार आणि डॉक्टर असलेले डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला एक प्रेरणादायी विनंती केली आहे. युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दर्शवत त्यांनी एक महिन्याचा पगारही राष्ट्रासाठी समर्पित केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत संपूर्ण देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला थेट … Continue reading Prashant Padole : सर्जिकल स्ट्राईकसाठी शस्त्र नाही, स्टेथोस्कोप घेऊन सज्ज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed