गोंदियाच्या मेकओव्हरसाठी Prashant Padole यांची दिल्ली झेप
प्रगतशील दृष्टिकोन आणि विकासाच्या संकल्पनेवर भर देणारे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आता भंडारा–गोंदियाच्या चौफेर विकासाच्या ध्यास घेतलेला दिसत आहे. पूर्व विदर्भातील या जिल्ह्यासाठी त्यांनी दिल्लीची ट्रेन पकडली आहे. एकेकाळी माओवादाने ग्रासलेल्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना मोकळेपणाने फिरणेही शक्य नव्हते. मात्र सरकार, प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयातून गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील माओवाद उखडून … Continue reading गोंदियाच्या मेकओव्हरसाठी Prashant Padole यांची दिल्ली झेप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed