Gondia : उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना घामाची सबसिडी

गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीत वीज गेली आणि सरकारी कामांना ब्रेक लागला. पण उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना ‘घामाची सबसिडी’ मिळाली. पंखे बंद, पाणी गायब, आता फाईलींऐवजी कर्मचारीच हालचाल करायला लागले.  गोंदिया जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील 48 शासकीय कार्यालये कार्यरत असलेल्या या इमारतीचे वीज बिल मागील अनेक महिन्यांपासून … Continue reading Gondia : उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना घामाची सबसिडी