Maharashtra : महावितरणचे रिजनल डायरेक्टर पद धोक्यात
महावितरणच्या रिजनल डायरेक्टर पदाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न निर्माण झाल्यामुळे, सरकारने हे पद लवकरच रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्यात वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) या सरकारी संस्थेची स्थापना झाली होती. स्थापना झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी महावितरणचे कार्यालये सुरू करण्यात आले होते. या कार्यालयांद्वारे नागरीकांना जलद व सुकर सेवा देण्याचा … Continue reading Maharashtra : महावितरणचे रिजनल डायरेक्टर पद धोक्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed