MSRTC : एसटीची सार्वजनिक ओळख खासगी चौकटीत बंद होणार
महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या मालमत्तांचा खासगी विकास करून उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा मनसुबा आता स्पष्ट झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर एसटीच्या जागांचे खासगीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भविष्याच्या प्रवासाला आता खासगीकरणाचे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने महामंडळाच्या मालकीच्या जागांचा व्यावसायिक विकास … Continue reading MSRTC : एसटीची सार्वजनिक ओळख खासगी चौकटीत बंद होणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed