MSRTC : एका बाजूने वीज, दुसऱ्या बाजूने तिजोरीला गळती
एसटी महामंडळाने घेतलेली हरित प्रवासाची दिशा आता आर्थिक आव्हानांच्या वळणावर येऊन ठेपली आहे. हजारो ई-बसेसचा भव्य प्रकल्प मार्गी लागण्याच्या तयारीत असतानाच, कोट्यवधींच्या संभाव्य तोट्याचे सावट महामंडळावर गडद होत चालले आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवत, एसटी महामंडळाच्या ऐतिहासिक इलेक्ट्रिक बस उपक्रमाला आता गती मिळणार आहे. तब्बल पाच हजार 150 ई-बसेसच्या भाडेतत्त्वावर पुरवठ्याचा करार … Continue reading MSRTC : एका बाजूने वीज, दुसऱ्या बाजूने तिजोरीला गळती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed