विदर्भातील Bus Passengers यांना ‘दे धक्का’ प्रवास

विदर्भातील एसटी बससेवा म्हणजे धोकादायक प्रवासाचा नमुना बनली आहे. विदर्भातील एसटी महामंडळाच्या बससेवेची दयनीय अवस्था दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. प्रवासादरम्यान रस्त्यातच बंद पडणाऱ्या जर्जर बसगाड्या, गुळगुळीत व धोकादायक टायर्स, अक्षरशः हलणाऱ्या बसच्या बॉडी आणि प्रवाशांचे वाढते हाल यामुळे विदर्भातील जनतेचा संयम सुटला आहे. विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या भागांमध्ये अत्याधुनिक बसेस धावत असताना विदर्भात मात्र जुनाट, मोडकळीस आलेल्या … Continue reading विदर्भातील Bus Passengers यांना ‘दे धक्का’ प्रवास