MSRTC : एसटी महामंडळ आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात
एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचा आलेख सतत घसरत असून वेतन आणि थकबाकींसाठी तीन हजार 300 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. सरकारकडून अपुरी मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. उत्पन्नाचा आलेख मोठ्या प्रमाणात घसरला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध थकबाकींची रक्कम तब्बल … Continue reading MSRTC : एसटी महामंडळ आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed