Vijay Wadettiwar : एसटी कर्मचारी सरकारचे सावत्र मुलं

महाराष्ट्र एसटी महामंडळाने आर्थिक तुटवड्याचे कारण देत कर्मचाऱ्यांना अर्धवट मार्च महिन्याचा पगार दिला आहे. यावर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सणवार यामुळे एसटी बसेस भरून वाहतील. मात्र, याच काळात प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांना त्यांच्या वेतनाची चिंता भेडसावत आहे. मार्च … Continue reading Vijay Wadettiwar : एसटी कर्मचारी सरकारचे सावत्र मुलं