लाडक्या बहिणीचे लाड संपले; आता Income Tax ठेवणार नजर

महाराष्ट्र सरकारने आता बहिणींसाठी नवीन नियम तयार केले आहेत. आता लाभार्थींना ई केवायसी करणे बंधनकारक ठरणार आहे. उन्हाळा महाराष्ट्राच्या दारात आहे, आणि त्याचप्रमाणे तापमानही चांगलच चढण्याची चिन्हे आहेत. मात्र, यंदा फक्त हवामानच नाही, तर महाराष्ट्रातील राजकारणही उष्णतेत वाढत आहे. विधानसभा निवडणुकींच्या आधी जणू छप्पर फाडून आश्वासने दिली जात होती, आणि आता तीच आश्वासनं वापस घेतली … Continue reading लाडक्या बहिणीचे लाड संपले; आता Income Tax ठेवणार नजर