मशाल पेटवूनही ठाकरेंचा पक्ष अंधारातच
मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटात सातत्याने मोठ्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे बाहेर पडण्याचे सत्र सुरू आहे. पक्षाच्या बळकटीसाठी झगडणाऱ्या उद्धव ठाकरेंना वारंवार धक्के बसत आहेत. शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी करून वेगळी सत्ता स्थापन केल्यापासून, उद्धव गटाला सातत्याने … Continue reading मशाल पेटवूनही ठाकरेंचा पक्ष अंधारातच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed